situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rajmata Jijau College : आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ महाविद्यालयाला विजेतेपद

Published On:
---Advertisement---

Team My Pune City – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ( Rajmata Jijau College) अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व राजमाता जिजाऊ महाविद्यालय भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने डुडूळगाव या ठिकाणी या स्पर्धा ३ ते ५ऑक्टोंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेमध्ये जवळजवळ ७४ संघाने सहभाग नोंदविला . ३ तारखेला ( Rajmata Jijau College) या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक क्रीडा संचालक डॉ सुदाम शेळके, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ अमेय काळे संस्थेचे अध्यक्ष भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, सचिव सुधीर भाऊ मुंगसे ,सुमित मुंगसे महाविद्यालयाचे प्राचार्य के जी कानडे उपप्राचार्य किरण चौधरी रजिस्ट्रार अश्विनी भोसले चव्हाण डुडुळगाव कॅम्पस मधील विविध शाखांचे सर्व प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा संचालक व मार्गदर्शक हे सर्वजण उपस्थित होते.

MPSC Exam : एमपीएससीच्या विविध परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर 

३ तारखेला दुपारी पाऊस झाल्याने उर्वरित ९ सामने भोसरी या ठिकाणी ४ तारखेला चालू होते.त्याचवेळी दुसऱ्या हाफ मधील सामने डूडूळगाव येथे चालू होते . भोसरी येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने ए आय टी महाविद्यालय दिघी यांचा २ – १ अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश ( Rajmata Jijau College) केला.

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी खुला प्रवर्ग महिला आरक्षण

डुडुळगाव मधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात व्ही. पी. कॉलेज बारामती यांनी जे एस पी एम नऱ्हे यांचा २- १ अशा सेट्स मध्ये पराभव करून अंतिम प्रवेश केला. अंतिम फेरीचा सामना प्रकाशझोतामध्ये डुडुळगाव या ठिकाणी खेळण्यात आला. सदर सामन्यात राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती यांचा २ – ० अशा सरळ सेटमध्ये पराभव करून सदर स्पर्धेचे विजेतेपद ( Rajmata Jijau College) पटकावले.

सदर स्पर्धेमध्ये आदित्य माने, हनुमंत घोडके, आयुष तापकीर, ओमकार सगट, बालाजी मोरे, वैष्णव गेंगजे अभिषेक खामकर, अक्षय जॉर्ज यांनी उत्कृष्ट खेळ केला व विजेतेपद पटकावले. सदर खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ गणेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.विलास लांडे खजिनदार अजित भाऊ गव्हाणे सचिव सुधीरभाऊ मुंगसे विश्वस्त विक्रांतदादा लांडे सुमित मुंगसे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य के जी कानडे ,उपप्राचार्य किरण चौधरी ,रजिस्ट्रार अश्विनी भोसले, व सर्व जिमखाना क्रीडा विभाग सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा ( Rajmata Jijau College) दिल्या.

Follow Us On